नवी देहली – ईशान्य भारतात १० नोव्हेंबर या दिवशी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.७ एवढी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू अरुणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग येथे होता. याआधी ९ नोव्हेंबरच्या रात्री नेपाळ, तसेच देहलीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले होते. यामुळे नेपाळमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता.
#BREAKING | #Earthquake of magnitude 5.7 jolts #ArunachalPradesh tremors felt in several northeastern stateshttps://t.co/mdr65soAQ8
— India TV (@indiatvnews) November 10, 2022