दुपारी जेवून झोपायचे असल्यास अधिकाधिक अर्धा घंटा झोप घ्यावी !
दुपारी जेवून अधिक वेळ झोपल्यास शरिराचा रक्तप्रवाह हातापायांकडे अधिक प्रमाणात वळतो आणि पोटाकडे जाणारा रक्तप्रवाह काही अंशी न्यून होतो. त्यामुळे अन्नपचन नीट होत नाही. त्यासाठी . . .