स्वामी विवेकानंद यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
आज स्वामी विवेकानंद यांची आज जयंती (दिनांकानुसार) !
‘तरुणांनो, जर हे राष्ट्र जिवंत रहावं अशी आपली धडपड असेल, तर हे राष्ट्र पूर्णपणे हिंदु धर्माधिष्ठित जीवनप्रणाली स्वीकारलेले असले पाहिजे.’ -स्वामी विवेकानंद
कोटी कोटी प्रणाम !
• कुडासे (सिंधुदुर्ग) येथील श्री सातेरी-रवळनाथ देवस्थानचा आज जत्रोत्सव !
• प.पू. गुळवणी महाराज यांची आज जयंती
कोटी कोटी प्रणाम !
• चराठा (सावंतवाडी) गावच्या श्री सातेरीदेवीचा आज जत्रोत्सव !
• पावस, रत्नागिरी येथील स्वामी स्वरूपानंद यांची आज जयंती