स्वामी विवेकानंद यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

आज स्वामी विवेकानंद यांची आज जयंती (दिनांकानुसार)

स्वामी विवेकानंद

‘तरुणांनो, जर हे राष्ट्र जिवंत रहावं अशी आपली धडपड असेल, तर हे राष्ट्र पूर्णपणे हिंदु धर्माधिष्ठित जीवनप्रणाली स्वीकारलेले असले पाहिजे.’  -स्वामी विवेकानंद