
तेहरान (इराण) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या इराणवर आक्रमण करण्याच्या धमकीनंतर इराणने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष महंमद बगेर कालिबाफ यांनी स्पष्ट शब्दांत चेतावणी दिली की, अमेरिकेने इस्लामी प्रजासत्ताकावर आक्रमण केले, तर अमेरिकी सैन्य आणि इस्रायल यांना लक्ष्य केले जाईल.
🚨 Iran Issues Direct Threat Amid Rising Tensions
Mohammad Bagher Ghalibaf, Speaker of the Iranian Parliament, warned that if Iran is attacked, it will strike US military assets and Israel.
A clear escalation signal from Tehran; the Middle East remains on edge. ⚠️#WorldWar3… pic.twitter.com/l0mUGzsy4B
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 11, 2026
संसदेत घोषणा
इराणच्या संसदेत काही खासदार अमेरिकेच्या विरोधात घोषणा देत होते, तेव्हा कट्टर विचारसरणीचे नेते असलेले कालिबाफ यांनी ही चेतावणी दिली. दुसरीकडे अमेरिकेच्या सैन्याने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना इराणवर आक्रमण करण्याच्या वेगवेगळ्या पर्यायांची माहिती दिल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे इस्रायल अमेरिकेकडून इराणमध्ये होऊ शकणार्या कारवाईची सिद्धता करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. एका सूत्रानुसार दूरध्वनीवर झालेल्या चर्चेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी इराणमध्ये अमेरिकी हस्तक्षेपाच्या शक्यतेवर चर्चा केली.
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
कामोठे येथे भटक्या कुत्र्याचे १० जणांवर आक्रमण !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister