
तेहरान (इराण) – फिरओन निमरूद रझा शाह आणि महंमद रझा यांच्यासारखे जगातील हुकूमशहा गर्वाच्या शिखरावर असतांना कोसळले, त्याचप्रमाणे डॉनल्ड ट्रम्प यांचाही अंत होईल, असे विधान इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी केले. इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खामेनी यांनी प्रथमच ट्रम्प यांच्यावर टीका केली. काही इराणी नागरिक या परदेशी नेत्याला खूश करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचा आरोपही त्यांनी केला. खामेनी यांनी त्यांच्या समर्थकांना एकजूट रहाण्याचे आवाहन केले.
“Arrogance Always Falls”
Iran’s Supreme Leader Ali Khamenei warns that Donald Trump will meet the same fate as past tyrants.From Pharaohs to fallen kings, history shows hubris invites downfall, even at its peak.
PC: News Insider pic.twitter.com/qAPy2HXahC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 13, 2026
सरकारी दूरचित्रवाणीवर प्रसारित भाषणात खामेनी यांनी सांगितले की, इस्लामी प्रजासत्ताक इराण कोणत्याही अस्थिरतेपुढे झुकणार नाही. सहस्रो सन्माननीय लोकांच्या रक्तातून ही सत्ता उभी राहिली असून भाडोत्री लोकांच्या दबावामुळे ती मागे हटणार नाही. ट्रम्प यांना देश चालवता आला असता, तर त्यांनी स्वतःचा देश चालवला असता, येथे हस्तक्षेप केला नसता.
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्या भावाच्या अंत्ययात्रेत दिसले लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी !
इस्लाम स्वीकारल्यास आपोआप ‘मागासवर्गीय मुसलमान’ दर्जा मिळू शकत नाही ! : Madras High Court