
कराची (पाकिस्तान) – येथील सिंध प्रांतात असलेल्या बदिन जिल्ह्यात एका २५ वर्षीय हिंदु शेतकर्यावर गोळीबार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कैलाश कोहली असे मृत शेतकर्याचे नाव असून सरफराज निजामानी या जमीनदाराने बंदुकीने दोन गोळ्या झाडून त्याची हत्या केली. या वेळी कैलाशचे वडील चेतन कोहली, तसेच भाऊ पवन यांनाही मारण्याचा सरफराजने प्रयत्न केला, परंतु त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. ४ जानेवारीची ही घटना आहे. पाकिस्तानी हिंदूंसाठी कार्य करणारे मुंबई येथील मानवाधिकार कार्यकर्ते श्री. महेश वासू यांनी ‘सनातन प्रभात’ला ही माहिती दिली.
संपादकीय भूमिकापाकिस्तानातील असुरक्षित अल्पसंख्यांक हिंदु समाजाला कुणीच वाली उरलेला नाही, हेच वारंवार घडणार्या अशा घटनांतून समोर येत आहे ! |
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले