(हिंदु आचारांमागील शास्त्र) (२७ ग्रंथ, १ लघुग्रंथ)

‘आचारधर्म’ म्हणजे दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट सात्त्विक आणि चैतन्यमय करणे होय. मनुष्याचे जीवन आनंदी होऊन त्याला ईश्वरप्राप्ती होण्यासाठी हिंदु धर्मात आचार सांगितले आहेत. पाश्चात्त्य प्रथांच्या प्रभावामुळे हिंदू हे आचार विसरल्याने त्यांचे अधःपतन होत आहे. आचारांच्या पालनामुळे केवळ आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होतो असे नाही, तर व्यक्तीचे व्यावहारिक जीवनही उन्नत होण्यास साहाय्य होते, उदा. ‘सत्याने वागावे’, या आचाराच्या पालनाने व्यक्तीला खोटे बोलण्याचे पाप लागत नाही, तसेच नैतिकता आणि सुसंस्कृतपणा या गुणांचा विकासही तिच्यात होतो.
केर काढतांना आतून बाहेरच्या दिशेने, म्हणजे घरातून दाराच्या दिशेने काढणे; पुरुषांनी शर्ट-पँट याऐवजी अंगरखा-पायजमा आणि स्त्रियांनी सलवार-कुडता याऐवजी साडी परिधान करणे; स्त्रियांनी वेणी किंवा अंबाडा घालणे यांसारख्या अनेक गोष्टी आचारधर्मात येतात. अशा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत करायच्या विविध कृतींविषयींचे विवेचन सनातनच्या ‘आचारधर्म’ या ग्रंथमालिकेत दिले आहे. यासमवेत बहुतेक कृतींमागील अध्यात्मशास्त्रही दिले आहे.
आचारांचे पालन करून हिंदु संस्कृती जोपासण्यासाठी ही ग्रंथमालिका अवश्य वाचा !
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले संकलित ग्रंथ
१ अ. विषय : आदर्श दिनचर्या
१. आचारधर्माचे प्रास्ताविक
२. स्नानपूर्व आचारांमागील शास्त्र
३. स्नानापासून दिवेलागणीपर्यंतच्या आचारांमागील शास्त्र
४. शांत निद्रेसाठी काय करावे ?
१ आ. विषय : वेशभूषा
१. कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?
२. पुरुषांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या उपयुक्त कपडे
३. मुंडू (लुंगीसारखे वस्त्र) यापेक्षा धोतर श्रेष्ठ असण्यामागील शास्त्र
१ इ. विषय : केशभूषा
१. केसांची घ्यावयाची काळजी
२. केसांच्या समस्या आणि त्यांवरील उपाय
३. केस कापण्याविषयी आध्यात्मिक दृष्टीकोन
४. केसांच्या माध्यमातून होणारे वाईट शक्तींचे त्रास
५. केसांत जटा होण्याची कारणे व त्यांवरील उपाय
१ ई. विषय : अलंकार
१. अलंकारांचे महत्त्व
२. स्त्री-पुरुषांचे अलंकार
३. बिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार
४. कंठभूषणांपासून मेखलेपर्यंतचे अलंकार
५. हाता-पायांत घालायचे अलंकार
६. स्त्रियांनी अलंकार घालण्यामागील शास्त्र (लघुग्रंथ)
१ उ. विषय : आदर्श आहार व आहारसेवनाचे नियम
१. सात्त्विक आहाराचे महत्त्व
२. असात्त्विक आहाराचे दुष्परिणाम
३. आहाराचे नियम आणि त्यांमागील शास्त्र
४. आधुनिक आहाराचे तोटे
५. स्वयंपाकासाठी लागणारे घटक
६. स्वयंपाक करण्याची योग्य पद्धत
७. भोजनापूर्वीचे आचार
८. भोजनाच्या वेळचे आणि नंतरचे आचार
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ संकलित ग्रंथ
१. स्त्रीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या उपयुक्त कपडे
२. केशरचना कशी असावी ?
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठीSanatanShop.com संपर्क : ९३२२३१५३१७ |
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?