सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव देहली २०२५

भारत मंडपम, देहली – १४ डिसेंबर या दिवशी महोत्सवात झालेल्या पहिल्या उद्बोधन सत्रामध्ये प्रारंभी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जीवनचरित्र’ या सनातन संस्थेच्या इंग्रजी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ, श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ, विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता आलोककुमार, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. उदय माहूरकर, ‘सुदर्शन न्यूज नेटवर्क’चे संपादक डॉ. सुरेश चव्हाणके, हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस व्यासपिठावर उपस्थित होते.
The Light of Knowledge unveiled!✨📖
The holy text, "Brief Biography of Sachchidananda Parabrahman Dr Jayant Athavale," was formally released by revered Saints and respected dignitaries at the Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav. 🙏
This biography is a source of immense… pic.twitter.com/t8ac0aCBCm
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) December 14, 2025
प्रारंभी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता आलोककुमार यांचा सत्कार केला. हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश येथील समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कार्याचा संक्षिप्त परिचय करून दिला.
ही आहे राजकीय पक्षांची दु:स्थिती !
घरात आश्रमाची अनुभूती देणारे पलूस (सांगली) येथील बर्गे कुटुंबीय !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
काही संतांना ‘देहत्याग करावा’, असे वाटणे आणि काही संतांना ‘पुन्हा जन्म घ्यावा’, असे वाटणे यांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
आयुष्यभर साधना करण्याचे महत्त्व !