पोलिसांनी संशयावरून अन्य धर्मीय तरुणाला घेतले कह्यात !

दावणगेरे (कर्नाटक) – भगवान शिवाचे चित्र असलेला फलक अज्ञातांनी फाडल्यामुळे होन्नाळी तालुक्यातील सास्वेहळ्ळी गावात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
Honnali (Karnataka): A sign board featuring a picture of Bhagwan Shiva was burned by miscreants
Police took a youth into custody on suspicion #KalleshwaraKarthikotsava pic.twitter.com/NBDnxf63M0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 7, 2025
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून परिस्थिती चिघळू दिली नाही. गावातील श्री कल्लेश्वर स्वामी यांच्या कार्तिक दीपोत्सवानिमित्त हा फलक लावण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी संशयावरून त्यांनी एका अन्यधर्मीय तरुणाला कह्यात घेतले आहे. तसेच गावाच्या प्रवेश कमानीजवळ लावलेला परधर्मीयांचा हिरवा ध्वजही हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !