नवी देहली – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सध्या २ दिवसांच्या भारत दौर्यावर आहेत. दौर्याच्या कालावधीत भारताशी अनेक क्षेत्रांतील द्विपक्षीय करार करण्यावर पुतिन यांचा भर असणार आहे. त्यात अमेरिकेने लागू केलेल्या आयात शुल्काच्या सूत्रावरही व्यापक चर्चा अपेक्षित आहे.
📘🇮🇳🇷🇺 Gita Diplomacy: Modi’s Special Gift to Putin
PM Modi presents a Russian edition of the Shrimad Bhagavad Gita to President Putin, calling it a text that inspires millions.
This symbolic gesture highlights India’s soft-power diplomacy, signalling friendship that goes… pic.twitter.com/ZFahzrbNfS
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 5, 2025
पुतिन यांचे भारतात आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्लादिमीर पुतिन यांना रशियन भाषेतील भगवद्गीतेची प्रत भेट दिली आहे.
Presented a copy of the Gita in Russian to President Putin. The teachings of the Gita give inspiration to millions across the world.@KremlinRussia_E pic.twitter.com/D2zczJXkU2
— Narendra Modi (@narendramodi) December 4, 2025
४ डिसेंबरला पुतिन यांचे देहलीत आगमन झाल्यानंतर विशेष स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी मोदी यांनी पुतिन यांना ही भेट दिली. याविषयी सामाजिक माध्यमातून माहिती देतांना पंतप्रधान मोदी यांनी ‘भगवद्गीतेमधील शिकवण ही जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देते’, असे म्हटले आहे.

Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani