मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून अधिकार्यांना स्थानबद्ध केंद्रे उभारण्याचे निर्देश

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात अवैधरित्या रहाणार्या बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील १७ नगरपालिकांना त्यांच्या अधिकारक्षेत्रात वास्तव्य करणार्या सर्व रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची सूची तातडीने सिद्ध करून अधिकार्यांना स्थानबद्धता केंद्रे (डिटेन्शन सेंटर) उभारण्याचेही निर्देश दिले आहेत.
🔥 Yogi Govt’s Big Crackdown Begins 🔥
UP has sounded a zero-tolerance alert against illegal Bangladeshi & Rohingya infiltrators 🚫🛑
🔹 CM Yogi orders immediate creation of detention centres
🔹 17 municipal bodies told to identify & list infiltrators
🔹 Foreigners without… pic.twitter.com/acthpL24T8
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 3, 2025
१. घुसखोरांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांची हकालपट्टी करण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना या स्थानबद्धता केंद्रांत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२. पोलीस आयुक्त आणि पोलीस महानिरीक्षक यांना पहिल्या टप्प्यातच स्थानबद्धता केंद्रे उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
३. वैध कागदपत्रांविना राज्यात रहाणार्या विदेशी नागरिकांना या केंद्रांत स्थानबद्ध केले जाईल.
संपादकीय भूमिकाघुसखोरी होण्यास कारणीभूत असलेल्या उत्तरदायी अधिकार्यांनाही आजन्म कारागृहात टाका ! |
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !