जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस्.पी. वैद यांची स्फोटावर प्रतिक्रिया

जम्मू – माता वैष्णोदेवीच्या भक्तांच्या दानातून डॉक्टर झालेल्या आतंकवाद्यांनीच त्याच देवीच्या भक्तांना ठार केले, अशा शब्दांत जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस.पी. वैद यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
💥 “Those who possibly became doctors through donations from devotees of Mata Vaishno Devi have now killed those very devotees!”
– Former J&K DGP @spvaid reacting to the recent blastAcross India, minorities benefit from subsidies funded by Hindu taxpayers to educational… https://t.co/wLfHFOYAAV pic.twitter.com/s61VUgEnjr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 12, 2025
वैद यांनी ‘एक्स’वर केलेल्या लिखाणात म्हटले की, देहलीतील स्फोटाचा संशयित डॉ. उमर नबी काश्मीरच्या पुलवामाचा रहिवासी होता. काश्मीरमध्ये ‘डॉक्टर’ ही सर्वाधिक प्रतिष्ठेची व्यावसायिक पदवी मिळूनही तो आत्मघातकी आतंकवादी बनला. कथितपणे कटरा येथील वैद्यकीय महाविद्यालयातील अनुमाने ७० टक्के जागा काश्मिरी (मुसलमान) विद्यार्थ्यांसाठी राखीव होत्या. डॉक्टर पदावर पोचूनही आत्मघातकी होणे, हे अत्यंत दुःखद आहे.
Jammu: Former DGP S.P. Vaid says, "People of all religions live in India. Things are never looked at from a religious viewpoint. But citizens should think about this: Vaishno Devi is a temple dedicated to a single deity, a very famous shrine. The offerings made there, from those… pic.twitter.com/sPlPSDy7MQ
— IANS (@ians_india) November 11, 2025
माता वैष्णोदेवीच्या भक्तांच्या देणगीतून उभे झालेले महाविद्यालय !
कटरा वैद्यकीय महाविद्यालयाला ‘श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड’कडून आर्थिक साहाय्य दिले जाते. हे संपूर्ण व्यवस्थापन, महाविद्यालयासह मंदिरात येणार्या हिंदु यात्रेकरूंच्या देणगीतून चालते. याच संस्थेतून डॉ. मुजम्मिल, डॉ. उमर नबी यांसारख्यांनी शिक्षण घेतले होते. आताही महाविद्यालयाच्या घोषित झालेल्या प्रवेश सूचीमध्ये ४२ मुसलमान, तर केवळ ८ हिंदु विद्यार्थ्यांचे नाव आहे.
संपादकीय भूमिकादेशात हिंदूंच्याच पैशांतून मुसलमानांना विविध अनुदान दिले जाते. मदरशांनाही हिंदूंच्याच पैशातून निधी दिला जातो. पूर्वी हज यात्रेसाठी अनुदान दिले जात होते. जम्मू-काश्मीरवर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक पैसा केंद्र सरकारकडून दिला जातो. या सर्वांच्या बदल्यात हिंदूंना मृत्यू मिळतो, देशद्रोह मिळतो, मंदिरांवर आक्रमणे मिळतात ! हिंदूंनी आता याविरोधात आवाज उठवणे आवश्यक झाले आहे ! |
मुसलमानाने केलेल्या प्राणघातक आक्रमणात दुसरा मुसलमान गंभीर घायाळ
१ सहस्र ४४५ कोटी रुपयांच्या ‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्या’चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुभारंभ !
Ganpatipule Tourists Drowned : गणपतीपुळे येथे ८ पर्यटक बुडाले : ३ पर्यटकांना वाचवण्यात यश
E-Cigarette Mumbai Schools : मुंबईतील प्रसिद्ध शाळेतील विद्यार्थी ई-सिगारेट ओढत असल्याचे आढळले : शाळेकडून पालकांना सतर्क रहाण्याची सूचना !
अपकीर्तीची धमकी देत १७ लाख रुपयांची खंडणी उकळली : धर्मांध महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा नोंद
कैराना (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाच्या विवाह समारंभात आढळले गोमांसाचे पदार्थ !