
अकोला – उन्हाळ्यातील अवेळी पडलेला पाऊस आणि वादळी वार्यामुळे हानी झालेल्या जिल्ह्यातील ३३ गावांतील २७२ शेतकर्यांच्या १९७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या हानी भरपाईपोटी ४० लाख ९२ सहस्र रुपयांचे साहाय्य संमत करण्यात आले आहे.
गत वर्षभरात जिल्ह्यात कधी अवर्षण, तर कधी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकर्यांची हानी झाली होती. या हानीचे महसूल, जिल्हा परिषद आणि कृषी विभागाने संयुक्त पहाणी करून पंचनामे केले.
ठाणे येथे शैक्षणिक सहलीत ६० विद्यार्थ्यांना विषबाधा; चौकशीची मागणी !
गोव्यात ‘होम स्टे’ला पंचायत किंवा नगरपालिका यांच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची अट नको ! – नीती आयोग
एन्.एम्.एम्.टी.च्या ताफ्यात ५१ गाड्यांचे लोकार्पण !
वसई येथे आलेल्या महापुरात वाहनांची हानी !
नाशिक शहर कार्यक्षेत्रात २७ जुलैपर्यंत शस्त्र आणि जमावबंदी आदेश !
देशात ‘हरित शहर’ म्हणून नाशिकची ओळख निर्माण करू ! – मंत्री गिरीश महाजन