संभल (उत्तरप्रदेश) येथील समाजवादी पक्षाचे आमदार इक्बाल महमूद यांचे विधान

संभल (उत्तरप्रदेश) – जर भारताची फाळणी होऊन पाकिस्तान निर्माण झाला नसता, तर भारतातही एखादा मुसलमान पंतप्रधान झाला असता. सध्या भारतात सुमारे ३० ते ३२ कोटी मुसलमान आहेत; पण आम्ही कधी विचारही करू शकत नाही की, आम्ही पंतप्रधान होऊ शकतो, असे विधान येथील समाजवादी पक्षाचे सलग ७ वेळा निवडून आलेले आमदार इक्बाल महमूद यांनी केले आहे.
🚨 “If Partition hadn’t happened, a Muslim would’ve become India’s Prime Minister!” – SP MLA Iqbal Mahmood in Sambhal (U.P.)
👉 In 9 Indian states, Hindus are already a minority; and in such states, a Hindu can’t even become CM!
Muslims should reflect – look at Pakistan &… pic.twitter.com/ohpqAptCa2
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 10, 2025
विभाजनाच्या दिवसाविषयी आम्ही पश्चात्ताप करतो ! – आमदार इक्बाल महमूद
आमदार महमूद पुढे म्हणाले की,
देश स्वतंत्र झाला, तेव्हा महंमद अली जिना यांनी भारताचे विभाजन घडवले. ज्यांना भारताशी प्रेम होते, ते येथेच राहिले आणि ज्यांना जिना यांच्याशी नाते जोडायचे होते ते पाकिस्तानला गेले. आम्ही त्या दिवसाला दोष देतो; कारण आज आमची आतासारखी परिस्थिती राहिली नसती. जर पाकिस्तान वेगळा झाला नसता, तर आम्हीही पंतप्रधानपदाचे दावेदार ठरलो असतो आणि आमच्याही समाजातून पंतप्रधान झाले असते.
संपादकीय भूमिका
|
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले