
जकार्ता (इंडोनेशिया) : येथील केलापा गडिंग परिसरातील एका शाळेच्या आत असलेल्या मशिदीत शुक्रवारच्या (७ नोव्हेंरबच्या) दुपारच्या नमाजपठणाच्या वेळी झालेल्या बाँबस्फोटात किमान ५४ जण घायाळ झाले आहेत. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घटनास्थळाजवळ पोलिसांना बाँबचे भाग, रिमोट कंट्रोल, रिव्हॉल्व्हर आणि बंदुका सापडल्या आहेत.
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या