
गोरखपूर (उत्तरप्रदेश) – कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम हा आतंकवादी नाही. बाँबस्फोट किंवा कोणत्याही कटात त्याचे नाव कधीच समोर आले नाही. प्रसारमाध्यमे आणि राजकीय शक्ती यांनी अनेक वर्षांपासून दाऊदला चुकीच्या पद्धतीने सर्वांसमोर मांडले, अशी विधाने पूर्वी अभिनेत्री असलेल्या ममता कुलकर्णी यांनी गोरखपूरमध्ये एका पत्रकार परिषदेत केली.
🚨 Gorakhpur (UP):
🎙️ “Dawood Ibrahim was portrayed incorrectly in front of everyone!” – says Mamta Kulkarni😡 Dawood, a notorious gangster, riot mastermind, and anti-India conspirator, now getting sympathy?
🇮🇳 Patriots demand:
👉 Probe those supporting Dawood👉 Deport such… pic.twitter.com/80dVrYzvga
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 30, 2025
पूर्वी अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलेल्या ममता कुलकर्णी यांचे संबंध गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी जोडले गेल्यानंतर त्या भारत सोडून दुबई येथे गेल्या होत्या. प्रयागराजमधील महाकुंभच्या वेळी २५ वर्षांनी भारतात परतल्यावर दीक्षा घेत त्या किन्नर अखाड्याची महामंडलेश्वर बनल्या होत्या. यावरून वाद निर्माण झाल्यावर त्यांनी पद सोडले; परंतु नंतर ते पुन्हा देण्यात आले. त्यांचे आताचे नाव ‘यमाई ममता नंदगिरी’ असे आहे. ‘ममता कुलकर्णी यांचे अमली पदार्थ तस्कर विकी गोस्वामी याच्याशी लग्न झाले होते’, असेही म्हटले जाते.
संपादकीय भूमिका
|
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय