महिला शेतकर्याचा अवमान केल्याचे प्रकरण

भटिंडा (पंजाब) – वृद्ध महिला शेतकर्याविषयी सामाजिक माध्यमांमध्ये लिखाण केल्याकारणाने हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी येथील न्यायालयात उपस्थित राहून क्षमा मागितली. न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले की, एक गैरसमज झाला आहे. माझा कुणाचाही अवमान करण्याचा हेतू नव्हता.
वर्ष २०२१ मध्ये देहली येथील शेतकर्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात कंगना यांनी भटिंडातील बहादुरगड जंडिया गावातील रहिवासी ८७ वर्षीय महिला शेतकरी महिंदर कौर यांना ‘आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रत्येकी १०० रुपये घेणारी महिला’, असे म्हणून लिखाण (पोस्ट) केले होती. महिंदर कौर यांनी या विरोधात न्यायालयात खटला प्रविष्ट केला.
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’