एका आतंकवाद्यांचे वय २० वर्षे, तर दुसर्याचे वय २१ वर्षे

नवी देहली : येथे पोलिसांनी ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया’ (इसिस) या आतंकवादी संघटनेचे एक जाळे उद्ध्वस्त केले. यात २ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली. महंमद अदनान खान उपाख्य अबू मुहरिब (वय २० वर्षे) आणि अदनान खान उपाख्य अबू महंमद (वय २१ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत.
🚨 Two young ISIS suspects Abu Muharib and Adnan Khan (aged 20 & 21) arrested in Delhi.
This is alarming. Who is radicalizing Indian youth to plot against the nation at such a tender age? 🇮🇳
Investigating agencies must expose the root cause & the entire network behind this.… pic.twitter.com/2JhwZLHHmx
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 26, 2025
जामिनावर मुक्त होता एक आतंकवादी !
महंमद अदनान खान याला उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने पूर्वी अटक केली होती. त्याने ज्ञानवापीच्या प्रकरणी निवाडा देणार्या न्यायाधिशांना धमकी दिली होती. खान या प्रकरणी वर्ष २०२४ पासून जामिनावर बाहेर होता. (अशा प्रकारच्या आतंकवाद्यांना जामीन मिळतो; मात्र खोट्या गुन्ह्यात पकडलेल्या हिंदुत्वनिष्ठांना जामीन मिळत का नाही ?, असा विचार हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! – संपादक)
Delhi Police Special Cell had been tracking the ISIS-linked module for weeks through leads in Delhi and Madhya Pradesh. The duo used Instagram and WhatsApp to spread extremist content and coordinate their plans. Officials said the arrests foiled what could have been a… https://t.co/XI5trBcbVY pic.twitter.com/P2IhETdDUu
— IDU (@defencealerts) October 24, 2025
संपादकीय भूमिका
|
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले