लव्ह जिहाद’वरून आवाहन करणार्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना काँग्रेसचे नेते के.के. मिश्रा यांचे हास्यास्पद आव्हान

भोपाळ (मध्यप्रदेश) – दीपावलीच्या पूर्वसंध्येला माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हिंदूंना आवाहन केले, ‘हिंदूंची मुलगी दुसर्या धर्मातील व्यक्तीशी विवाह करण्याचा प्रयत्न करत असेल, तर आधी तिला समजवा. जर तिने ऐकले नाही, तर तिचे पाय तोडून टाका’; परंतु तुम्ही लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित रामलाल यांच्या भाच्या, भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांची मुलगी आणि शाहनवाज हुसैन यांच्या पत्नीसहीत डझनभर भाजप नेत्यांच्या घरातील मुलींचे पाय तोडायला जाणार आहात का ? कारण या सर्व महिलांनी ‘तुमच्या भाषेत’ परधर्मियांशी (मुसलमानांशी) लग्न केले आहे, असा प्रश्न काँग्रेसचे नेते के.के. मिश्रा यांनी ‘एक्स’वर लिखाण (पोस्ट) करत विचारला आहे.
“When will you break the legs of Advani, Murli Manohar Joshi & Dr. Swamy’s daughters?” – Congress leader K.K. Mishra’s vile remark after Sadhvi Pragya’s ‘Love Jihad’ appeal!
Unable to digest her message to Hindus, he stooped to lies.
Neither Advani’s nor Murli Manohar Joshi’s… https://t.co/ckEZ3wjcvr pic.twitter.com/CaUzxB5FwP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 21, 2025
के.के. मिश्रा यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना आव्हान देत म्हटले की, परधर्मीय कोण आहेत ? तुम्ही त्यांच्या धन्यांचे केवळ पायच नव्हे, तर हातही तोडा. तुमच्यात धाडस आहे का ? कि तुम्ही केवळ गप्पा करणार आहात ?
संपादकीय भूमिका
|
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !
साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !