मदरशात कुराण शिकण्यास पाठवणार्‍या हिंदु मुलांच्या उत्तरदायी आई-वडिलांना शिक्षा करा !

‘मध्यप्रदेशातील २७ मदरशांमध्ये हिंदु मुलांचे बेकायदेशीर धर्मांतर चालू आहे. ५५६ हिंदु मुलांना इस्लाम स्वीकारण्यासाठी लक्ष्य केले जात असल्याची तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे करण्यात आली आहे. आयोगाने या प्रकरणाची नोंद घेत शिक्षण विभागाच्या प्रमुख सचिवांकडून १५ दिवसांच्या आत उत्तर मागितले आहे, तसेच या संदर्भात गुन्हा नोंदवण्याची मागणीही करण्यात आली आहे.’ (२.१०.२०२५)