
अयोध्या (उत्तरप्रदेश) – अयोध्यानगरीत मशीद असण्याला काहीही अर्थ नाही. तिथे कुठलीही मशीद उभी रहाणार नाही, असे प्रतिपादन श्रीराममंदिर आंदोलनातील प्रमुख सूत्रधार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विनय कटियार यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अयोध्येच्या धन्नीपूर गावात सरकारने मशीद बांधण्यासाठी भूमी दिली होती. मशिदीच्या उभारणीचे दायित्व सांभाळणार्या ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन’ने सादर केलेला मशिदीचा नकाशा अयोध्या विकास प्राधिकरणाने फेटाळला आहे. त्याविषयी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले आहे की, अयोध्येत मुसलमानांचे काय काम आहे ? त्यांनी शरयू नदीपलीकडे गोंडा किंवा बस्ती येथे रहावे. अयोध्या ही प्रभु श्रीरामाची नगरी आहे आणि येथे केवळ श्रीराममंदिर असेल, इतर काहीही नसेल.
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !