संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा दावा !

रबात (मोरोक्को) – पाकव्याप्त काश्मीर आपोआप आमचे होईल. तेथे मागण्या वाढू लागल्या आहेत; तुम्ही घोषणा ऐकल्या असतील. ५ वर्षांपूर्वी जेव्हा मी काश्मीर खोर्यातील एका कार्यक्रमात भारतीय सैन्याला संबोधित करत होतो, तेव्हा मी म्हटले होते की, आम्हाला पाकव्याप्त काश्मीरवर आक्रमण करून त्याला कह्यात घेण्याची आवश्यकता नाही. ते आमचे आहे.
🗣️ Def Min Rajnath Singh in Morocco:
“PoK is ours. We don’t need to attack to reclaim it. The day will come when PoK itself will say — I am India.”A powerful reiteration of India’s stand on PoK 🇮🇳 pic.twitter.com/N2FiPchWcx
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 23, 2025
पाकव्याप्त काश्मीर स्वतः म्हणेल, ‘मीही भारत आहे.’ तो दिवस येईल, असा दावा भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केला. त्यांनी आफ्रिका खंडातील मोरोक्को देशाच्या २ दिवसांच्या दौर्यावर असतांना हे विधान केले. त्यांच्या भेटीचा मुख्य उद्देश ‘टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स’च्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन करणे हा होता, जो आफ्रिकेतील भारताचा पहिले संरक्षण उत्पादन युनिट आहे.
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !
Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता
Obesity Among Children : युरोपीय देशांप्रमाणे भारतातील मुलांमध्ये वाढत आहे लठ्ठपणाचा धोका !