
हासन (कर्नाटक) – मद्दूरुमध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या काळात झालेल्या दगडफेकीच्या घटनेची चर्चा ताजी असतांनाच हासनमधील बेलुरू शहरामध्ये श्री गणेशाच्या मूर्तीला चप्पलांचा हार घालण्यात आल्याची घटना घडली. नगरपालिकेच्या परिसरात असलेल्या श्री वरसिद्धी विनायक गणेशमूर्तीला हा चप्पलांचा हार घालण्यात आला. सकाळी दर्शनासाठी मंदिरात गेलेल्या भक्तांना ही घटना दिसून आल्यावर येथे तणाव निर्माण झाला. या घटनेचा हिंदु संघटनांनी निषेध केला आहे. समाजकंटकांवर तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणीही त्यांनी दिली आहे.
🚨 Tension in Belur, Karnataka!
A garland of slippers placed on Shri Ganesh’s vigraha — a direct insult to Hindu faith.
🟢 Hindus elected the Congress govt, yet attacks on Hindu sentiments continue!
⚡ Union Minister @JoshiPralhad: “Fanatics act boldly because Congress fuels… pic.twitter.com/ttK0d4w7Co
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 21, 2025
| ही छायाचित्रे देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक |
संपादकीय भूमिकाकर्नाटकमध्ये हिंदूंनीच निवडून दिलेले काँग्रेसचे सरकार असल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे, हे हिंदूंना लज्जास्पद ! |
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !