
नवी देहली – केंद्रीय अन्वेषण विभागाने जवाहरलाल नेहरू विद्यापिठाचे माजी प्राध्यापक ए.एल्. रामनाथन् आणि इतर ५ कर्मचार्यांविरुद्ध ८८ लाख रुपयांहून अधिक रकमेच्या आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. हा खटला याआधी देहली पोलिसांकडे होता; परंतु आता त्याचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले आहे. विद्यापिठाच्या वित्त विभागाला वार्षिक ताळेबंद सिद्ध करतांना ही अनियमितता आढळून आली होती.
संपादकीय भूमिकाअसे प्राध्यापक नोकरीवर असतांना त्यांनी केलेल्या सर्व कामांची, तसेच घेतलेल्या सर्व निर्णयांचीही चौकशी व्हायला हवी ! |
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा