
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांविरुद्ध आक्रमक भूमिका स्वीकारली होती; मात्र त्यांना आता त्यांच्या निर्णयांचा पश्चात्ताप होतांना दिसत आहे. आयात शुल्क युद्धाच्या या कालावधीत चीनमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या वेळी समोर आलेल्या चित्रांमुळे ट्रम्प नरमले आहेत, असे म्हटले जात आहे. ट्रम्प यांनी ५ सप्टेंबरला म्हटले की, आपण भारत आणि रशिया यांना चीनच्या हातात गमावले आहे.
ट्रम्प यांनी पोस्टमध्ये एक छायाचित्र प्रसारित केले आहे. यात व्लादिमिर पुतिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग दिसत आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, आपण भारत आणि रशिया यांना खोल आणि अंधकारमय चीनसमोर गमावले आहे. देव त्यांना दीर्घ आणि समृद्ध भविष्य देवो.
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प