|

अलीगड (उत्तरप्रदेश) : येथील एका सरकारी शाळेचा मुख्याध्यापक शकील अहमद याने ११ वर्षांच्या हिंदु मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. शकीलने त्याच्या शाळेतील सातवीत शिकणार्या या मुलीवर विवाह करण्यासाठी दबाव आणण्यासही आरंभले होते. तो तिच्या गुप्तांगांना स्पर्श करत असे. मुलीने विरोध केला, तर तिला नापास करण्याची तो धमकी देत असे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापकाला अटक केली आहे.
१. २३ ऑगस्टला मुलगी दुःखी आणि अस्वस्थ अवस्थेत शाळेतून घरी परतली. जेव्हा आई घाबरलेल्या मुलीकडे गेली आणि तिची विचारपूस केली, तेव्हा तिने तिच्यासमवेत घडलेला प्रकार रडत रडत सांगितला.
२. कुटुंबियांनी या प्रकरणी त्वरित पोलिसात तक्रार केली. त्यात पीडित मुलीने म्हटले आहे की, शाळेचे मुख्याध्यापक शकील अहमद मला वाईट हेतूने पकडतात आणि माझ्या गुप्तांगांना स्पर्श करतात. ते माझ्या गुप्तांगात बोटही घालतात. जेव्हा मी त्यांना विरोध करते, तेव्हा ते मला धमकी देतात आणि म्हणतात की, ‘जर मी कुणाला काही सांगितले, तर ते मला परीक्षेत नापास करीन.’ अल्पवयीन पीडिता पुढे सांगते की, मुख्याध्यापक म्हणतात की, ते माझ्यावर खूप प्रेम करतात आणि माझ्याशी विवाह करू इच्छितात.
३. प्रकरण समोर आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापक शकील अहमद याला अटक केली आहे.
४. शकील याला निलंबित करण्यात आले आहे. आरोपीच्या विरुद्ध सविस्तर चौकशी चालू असून बडतर्फ करण्याची कारवाईही केली जाईल, असे शाळा व्यवस्थापनाने सांगितले आहे.
संपादकीय भूमिकाअशा वासनांध मुख्याध्यापकाला ‘शरीयत कायद्यानुसार भूमीत खोल खड्डा करून त्यात त्याला कंबरेपर्यंत पुरून दगडांनी ठेचून ठार मारण्याची मलाच अनुमती द्या’, अशी मागणी पीडितेने केली, तर त्यात चूक काय ? |
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !