शिक्षणमंत्र्यांनी चूक मान्य करत पुस्तकात पालट केला जात असल्याची दिली माहिती

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ राज्यातील शाळेच्या पुस्तकात स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्रजांना घाबरून जर्मनीला पळाल्याचा दावा करण्यात आला होता. केरळ सरकारने ही चूक मान्य करत ती सुधारण्यात आल्याचा दावा केला आहे. इयत्ता चौथीच्या शिक्षकांना देण्यात आलेल्या पुस्तकात (‘टीचर्स हँडबुक’मध्ये) ही चूक समोर आली होती. विरोधी पक्षांनी सरकारला जाब विचारल्यावर केरळचे शिक्षणमंत्री व्ही. शिवनकट्टी यांनी चूक मान्य केली. त्यांनी हे पुस्तक बनवणार्या मंडळाच्या सदस्यांवर कारवाईचे आश्वासन दिले. त्यांना भविष्यात मंडळात स्थान न देण्याची घोषणाही केली.
📚 Shocking blunder in Kerala’s Class 4 textbook!
It falsely claims “Netaji Subhas Chandra Bose fled to Germany fearing the British.”
Education Minister admits the error & promises correction.
But how was such a mistake allowed?
⚠️ Strict action must follow against those… pic.twitter.com/R7GoJLKCs5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 20, 2025
बाजारात अथवा शाळेतील शिक्षकांपर्यंत पोचलेली पुस्तके परत मागवण्यात आली आहेत, तर सुधारणा केलेली पुनःप्रकाशित पुस्तके लवकरच पुरवण्यात येणार आहेत. तसेच जे पुस्तक ऑनलाईन उपलब्ध आहे, त्यात पालट करण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.
Press Release –
ABVP compels Kerala Government to correct false slander on Netaji Subhas Chandra Bose; Distorted history to be corrected after ABVP’s strong interventionABVP’s resistance forces Kerala Government to rectify anti-national blunders in textbooks maligning Netaji… pic.twitter.com/iYZzna2yyA
— ABVP (@ABVPVoice) August 18, 2025
संपादकीय भूमिकावास्तविक अशी चूक होतेच कशी ? ती चूक करणार्या संबंधितांवर कठोर कारवाई अपेक्षित आहे ! |
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच