
कर्णावती (गुजरात) – गुजरात आतंकवादविरोधी पथकाने अल्-कायदाच्या भारतीय गटाशी संबंधित ४ आतंकवाद्यांना उत्तरप्रदेश, देहली आणि आणि गुजरात येथून अटक केली आहे. महंमद फैज, महंमद फरदीन, सेफुल्लाह कुरेशी आणि जीशान अली अशी त्यांची नावे आहेत. हे आतंकवादी व्हॉट्सअॅप गटाद्वारे संवाद साधत होते आणि इतर लोकांनाही कारवायांत सहभागी करून घेत होते.
🚨 Gujarat ATS arrests 4 terrorists under UAPA with links to AQIS (Al-Qaeda)
⚖️ Efforts should be made to try them in fast-track courts and secure the death penalty!#NationalSecurity
PC: @AsianetNewsHN pic.twitter.com/HXrFTB6Esz— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 23, 2025
संपादकीय भूमिकाअशांना पोसत बसण्यापेक्षा त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा होण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे ! |
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती