समाजवादी पक्षाचे खरे स्वरूप जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव श्रीराममंदिरातील दानाच्या चोरीविषयी बोलत आहेत; पण उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार असतांना ‘वक्फ बोर्डा’त अब्जावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी यांनी केला.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा !  – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
    https://sanatanprabhat.org/marathi/1061309.html