फलक प्रसिद्धीकरता
भारतात सर्वांनी माझे अत्यंत उत्साहाने स्वागत केले. मला असेच जाणवले की, मी माझ्याच देशात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांचा डी.एन्.ए. एकच आहे, असे विधान भारतात आलेले तालिबानी सरकारमधील मंत्री मौलवी अताउल्ला ओमरी यांनी केले.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
आमचा आणि भारताचा डी.एन्.ए. एकच ! – Afghanistan Minister Mawlawi Attaullah Omari
https://sanatanprabhat.org/marathi/1060334.html
हिंदु संघटनांनी रुग्णालयात जाऊन हिंदूंना धर्मशिक्षण द्यावे !
काँग्रेसने चर्च आणि मशिदी येथेही सीसीटीव्ही लावावेत !
बांगलादेशातील हिंदूंना वाली कोण ?
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
भारतात लाचखोरांना अशी शिक्षा कधी होणार ?
अशांना कारागृहात डांबले पाहिजे !