
लंडन (ब्रिटन) – ब्रिटीश संसदेच्या समिती कक्ष-७ मध्ये झालेल्या बैठकीत पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवर होणार्या धार्मिक छळावर प्रकाश टाकण्यात आला. धर्म आणि श्रद्धा स्वातंत्र्यावरील सर्वपक्षीय संसदीय गटाने ही बैठक आयोजित केली होती. बैठकीत पाकिस्तानमधील हिंदु, शीख, ख्रिस्ती, तसेच शिया आणि अहमदी मुसलमान यांच्यावर राज्य पुरस्कृत अत्याचाराचे स्वरूप उघडकीस आणण्यात आले. त्यात पाकिस्तानच्या सैनिकी आणि राजकीय यंत्रणेचे भयानक चित्रही सादर केले गेले.
🇬🇧 UK Parliament Slams Pakistan Over Minority Persecution!
MPs, activists & community leaders present solid proof of state-backed atrocities against Hindus, Sikhs, Christians, Shias & Ahmadis in 🇵🇰
📢 Global spotlight on Pakistan’s double standards!#HumanRights… pic.twitter.com/BcuwtgjNPc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 5, 2025
ब्रिटीश संसदेत खासदार, मानवाधिकार समर्थक आणि समुदाय प्रतिनिधी यांनी पाकिस्तानी सरकार अन् सैन्य यांच्या दुष्कृत्यांची साक्षच दिली नाही, तर त्यांचे कागदोपत्री पुरावेही सादर केले. या पुराव्यावरून असे दिसून येते की, पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवर होणारे अत्याचार या एकट्या घटना नाहीत. त्याऐवजी ते सरकार आणि सैनिकी स्थापनेच्या पाठिंब्याने राबवलेल्या जाणीवपूर्वक केलेल्या रणनीतीचा भाग आहेत.
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प