
पॅरिस (फ्रान्स) – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताची ३ राफेल लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा राफेलची निर्मिती करणार्या फ्रान्सच्या ‘दसॉल्ट एव्हिएशन’ आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांनी फेटाळून लावला.
Pakistan’s claim of shooting down India’s Rafale jets dismissed by Dassault
📌Despite repeated clarifications, deceitful Pakistan continues to spread false propaganda. It is necessary to respond to it in its own language!
PC: @news24tvchannel pic.twitter.com/zLR6XUnhZh
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 15, 2025
ते म्हणाले की,
या प्रकरणी भारताने आमच्याशी अद्याप संपर्क साधलेला नाही, त्यामुळे नेमके काय घडले ?, हे आम्हाला ठाऊक नाही; पण पाकिस्तान जे सांगत आहे ते चुकीचे आहे. ‘आम्हीच सर्वोत्तम आहोत’ असे म्हणणे नेहमीच कठीण असते; परंतु आम्ही स्वतःला सर्वोत्तम बनवण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला हवेतून हवेत लढाई, भूमीवर आक्रमणे, आण्विक प्रतिबंध आणि विमानवाहू वाहक तैनात करण्यास सक्षम असलेले एकच विमान हवे असेल, तर राफेलशी कुणीही स्पर्धा करू शकत नाही.
संपादकीय भूमिकाखोटारड्या पाकला कितीही स्पष्टीकरणे दिली, तरी तो जाणीवपूर्वक अपप्रचार करतच रहाणार आहे. त्याला त्याच्याच भाषेत समजावणे आवश्यक आहे ! |
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव