
सांगली – सांगली आगारात नव्याने उपलब्ध झालेल्या ५ ‘राजमाता जिजाऊ’ एस्.टी. गाड्यांचा लोकार्पण सोहळा सांगली बसस्थानक येथे पार पडला. या गाड्यांमध्ये ‘एल्.ई.डी.’ मार्गफलक, भ्रमणभाष भारीत करण्यासाठी व्यवस्था, आरामदायी बसण्याची व्यवस्था, तसेच अन्य सुविधा उपलब्ध आहे. या प्रसंगी भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ, माजी आमदार आणि हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन शिंदे, शिवसेनेचे श्री. महेंद्र चंडाळे, विभागीय वाहतूक अधिकारी श्री. संतोष बोगरे, स्थानकप्रमुख श्री. महेश पाटील, आगार व्यवस्थापक सौ. शीतल माने यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
उघड्यावर कचरा टाकणार्यांवर कडक कारवाई करण्याची सिद्धता !
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे
उद्योगस्नेही धोरण आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटीबद्ध ! – डॉ. उदय सामंत, उद्योगमंत्री
पावसाची उसंत : नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर दर्शनासाठी उघडले !
९० सहस्र रुपयांची लाच स्वीकारणार्या पोलिसाला अटक