फलक प्रसिद्धीकरता
पाकिस्तानातील जिहादी आतंकवादी फरहातुल्ला घोरी याने भारतातील आतंकवाद्यांच्या स्थानिक गटांना (‘स्लीपर सेल’ना) ‘भारतीय रेल्वे, इंधन आणि जल वाहिन्या (पाईपलाईन), पोलीस आणि हिंदूंचे नेते यांना लक्ष्य करा’, अशी चिथावणी दिली आहे.
- याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : Pakistan Based Terriorist Call : भारतातील रेल्वे रूळांना लक्ष्य करा ! – फरहातुल्ला घोरी https://sanatanprabhat.org/marathi/829343.html