हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

फलक प्रसिद्धीकरता

वर्ष २०१४ पासून जुलै २०२६ पर्यंत प्रश्नपत्रिका फुटल्याची किमान ११६ प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणांमुळे अनुमाने साडेसात कोटी उमेदवारांना त्रास सहन करावा लागला. या प्रश्नपत्रिका फुटीच्या माफियांचे जाळे १९ राज्यांमध्ये पसरले आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : 

  • Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका : https://sanatanprabhat.org/marathi/1065371.html