ढोंगी कॉकरोच जनता पक्षाचे खरे स्वरूप जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना त्यागपत्र देण्यास भाग पाडण्याच्या विजयाचा आनंद म्हणून कॉकरोच जनता पक्षाचा पंचतारांकित हॉटेलमध्ये नाच-गाण्यासह मेजवानी करतांनाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : 

  • CJP Party : कॉकरोच जनता पक्षाकडून पंचतारांकित हॉटेलमध्ये नाच-गाण्यासह मेजवानी ! https://sanatanprabhat.org/marathi/1065691.html