२ ऑगस्ट : सनातनच्या संत पू. (श्रीमती) सुलभा जोशी यांचा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

पुणे येथील सनातनच्या १०४ व्या संत पू. (श्रीमती) सुलभा जोशी यांचा आज ८४ वा वाढदिवस

(१०.३.२०२० या दिवशी संतपदी विराजमान)

पू. (श्रीमती) सुलभा जगन्नाथ जोशी

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.