
‘संघटित होऊन कार्य करण्याची क्षमता आपल्या अंगी मुळीच नाही. ती आता आपण आपल्या अंगी आणली पाहिजे आणि याचे रहस्य कशात असेल, तर ते मत्सराच्या अभावात आहे. आपण आपल्या बंधूंशी आणि सहकार्यांशी सर्वदा सहमत होण्यासाठी सिद्ध राहिले पाहिजे अन् त्यांच्याशी नेहमी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संघटित होऊन कार्य करण्याचे हेच रहस्य होय.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?
सनातनची सर्वांगस्पर्शी आणि चैतन्यमय ग्रंथसंपदा !
चारित्र्यवान माणसे घडवण्याची आणि स्त्रियांची स्थिती सुधारण्याची आवश्यकता !
समाजाच्या अनुषंगाने व्यक्तीचे चारित्र्य महत्त्वाचे !