नवी देहली – २१ जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. यानिमित्त जगभरात कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानेच हा योग दिन घोषित करण्यात आला होता.
PM Modi to celebrate #YogaDay2024 on banks of Dal Lake in Srinagar
डल झील I योग दिवस I कश्मीर I PM मोदी#InternationalYogaDay2024 #IDY2024 #Kashmirpic.twitter.com/HMpYqAFaJG
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 14, 2024
पंतप्रधान मोदी यावर्षी २१ जून या दिवशी श्रीनगर येथील दल सरोवराच्या काठावर योग दिन साजरा करणार आहेत. याविषयी अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दल सरोवराच्या ठिकाणी कार्यक्रमाची सिद्धता चालू करण्यात आली आहे.