जबलपूर येथील भंगार गोदाम स्फोट प्रकरणी नागपूर येथून दोघांना अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – मध्यप्रदेशातील जबलपूर येथील भंगार गोदामातील स्फोट प्रकरणी जबलपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागपूर पोलिसांच्या साहाय्याने २५ मे या दिवशी करीम पटेल सत्तार पटेल (वय ५० वर्षे) आणि मन्सूर अश्रफी अशरफ अश्रफी (वय ४८ वर्षे) यांना अटक केली.