चित्रदुर्ग (कर्नाटक) येथील होळलकेरे रस्त्यावर घडली घटना !
चित्रदुर्ग (कर्नाटक) – एका मुसलमान महिलेशी कथित अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप करून एका हिंदूला काही मुसलमानांनी अमानुष मारहाण केली. बी.एच्. गौडा असे या व्यक्तीचे नाव असून गौडा हे सामाजिक कार्यकर्ते आहेत.
Incident in Chitradurga's (Karnataka) Holalkere Road!
Hindu brutally beaten by the family members of a Mu$l!m woman accusing him of having an illicit relationship with her!
👉 #Hindus always resort to legal means such as filing complaints with the police, staging protests,… pic.twitter.com/nlCY2xYX2c
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 7, 2024
गौडा यांनी मुसलमान महिलेशी जवळीक साधून तिला प्रेमाच्या जाळ्यात फासवल्याचा आरोप केला जात आहे. महिलेच्या कुटुंबियांना हे समजताच चित्रदुर्ग येथील होळलकेरे रस्त्यावर दोघा मुसलमानांनी गौडा यांची गाडी अडवून त्यांना गाडीबाहेर खेचून त्यांच्यावर आक्रमण केले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाला आहे.
संपादकीय भूमिकामुसलमानांच्या विरोधात हिंदू नेहमी पोलिसांत तक्रार करणे, आंदोलने करणे, यांसारखे वैध मार्ग अवलंबतात, तर मुसलमान मात्र हिंदूंच्या विरोधात थेट कायदा हातात घेतात आणि तरीही पुरोगामी, नास्तिकतावादी, काँग्रेसवाले, साम्यवादी आदी हिंदूंनाच हिंस्र ठरवतात ! |