शिवसेनेत प्रवेश केलेले मिलिंद देवरा यांना राज्यसभेसाठी उमेदवारी घोषित !

डावीकडे मिलिंद देओरा

मुंबई – काँग्रेसमधून नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले मिलिंद देवरा यांचे नाव राज्यसभेसाठी घोषित करण्यात आले आहे. त्यांनी १४ जानेवारीला शिवसेनेत प्रवेश केला होता. मिलिंद देवरा हे दोनवेळा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर दोन निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला होता.