देव करत असलेले साहाय्‍य कसे ओळखावे ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘एखाद्या प्रसंगात आपल्‍याकडून झालेली चूक आपल्‍या लक्षात येणे’, हे देवाचेच साहाय्‍य असते. ‘आपल्‍या मनात येणारे अयोग्‍य विचार अनिष्‍ट शक्‍तींमुळे येत आहेत’, हे आपल्‍याला कळते. हेही देवाचेच साहाय्‍य असते आणि पुढे ‘त्‍या विचारावर सकारात्‍मक विचारांनी मात करता येते.’ हेही देवाचेच साहाय्‍य असते.’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले