
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या चोलीस्तानमध्ये एका हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यावर तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली. येथील हिंदूंनी या घटनेच्या विरोधात आंदोलनही केले.
रेगिस्तान में हिन्दू लड़की से सामूहिक बलात्कार, फिर मार कर नहर के पास फेंक दिया: शौच करने के लिए गई थी करिश्मा माही, पाकिस्तान में थम नहीं रही हिन्दुओं के साथ क्रूरता#Pakistan #Gangrape #Murderhttps://t.co/OAQBHVSlD1
— ऑपइंडिया (@OpIndia_in) October 8, 2023
पाकिस्तानच्या एका स्थानिक पत्रकाराने ट्वीट करून म्हटले, ‘पाकमधील बहावलपूर अल्पसंख्यांकांसाठी सुरक्षित नाही.’ काही दिवसांपूर्वी सिंध प्रांतात एका रुग्णालयात मूत्रपिंडाच्या आजारासाठी भरती झालेल्या एका महिलेवर तेथील डॉक्टरांनी तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सिंध प्रांतामध्ये सातत्याने हिंदू मुली, तरुणी आणि महिला यांच्यावर असे अत्याचार होतच आहेत.
संपादकीय भूमिकापाकमधील हिंदूंविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधीच तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! |
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !