
डफळापूर (जिल्हा सांगली ) – येथील मूर्तीविक्रेते श्री. रोहित वाठारे आणि श्री. आशिष मोहिते यांनी हिंदु, तसेच गणेशभक्तांना शास्त्र समजावे; म्हणून दैनिक ‘सनातन प्रभात’चा श्री गणेशचतुर्थी विशेषांक प्रत्येक मूर्तीसमवेत भेट दिला. त्यांनी ४५० अंकांचे वितरण केले. या सेवेत धर्मप्रेमी श्री. अनिल कोरे आणि श्री. प्रवीण गुरव यांनी पुढाकार घेतला. (भाविकांना शास्त्र कळण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’चा श्री गणेशचतुर्थी विशेषांक देणारे मूर्तीविक्रेते श्री. रोहित वाठारे आणि श्री. आशिष मोहिते, तसेच त्यांना सेवेत साहाय्य करणारे धर्मप्रेमी श्री. अनिल कोरे अन् श्री. प्रवीण गुरव यांचा आदर्श इतरांनाही घ्यावी ! – संपादक)
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !
समंजस, प्रेमळ आणि देवाची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील चि. अच्युत स्वयंप्रकाश बंकापूर (वय ४ वर्षे) !
आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर कार्यवाही करावी !
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !