
दौंड (जिल्हा पुणे) – इयत्ता नववीमध्ये शिकणार्या मातंग समाजातील एका अल्पवयीन मुलीवर शेजारी रहाणार्या इस्माईल सय्यद याने जुलै २०२३ मध्ये बलात्कार केला होता. त्यानंतर ८ ऑगस्ट या दिवशीही आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत चाकूचा धाक दाखवत त्याने पीडितेवर अत्याचार केला. मात्र या वेळी ही घटना उघडकीस झाली आणि बलात्कार्याच्या जाचाला कंटाळून पीडितेने या प्रकरणी ९ ऑगस्ट या दिवशी यवत पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंनो, तुमच्या आई-बहिणींना अशा नराधमांपासून वाचवायचे असेल, तर संघटित व्हा आणि हिंदु युवतींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा ! |
Budaun Love Jihad : अपहरण, बलात्कार आणि धर्मांतराचा प्रयत्न या प्रकरणी शाकीर हुसेन याला १० वर्षांचा सश्रम कारावास
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
Saharanpur Temple Theft : सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरात चोरी : ३ मुसलमानांना अटक
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त