
भंडारा – आई-वडील नृत्याची शिकवणी लावण्यास नकार देत असल्याने एका अल्पवयीन मुलीने रागाने घर सोडले आणि ती बसस्थानकात आली. ५ अल्पवयीन मुलांनी तिला एकटीला पाहून त्यांच्या मित्राच्या खोलीवर नेऊन तिच्यावर २ दिवस बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिला बसस्थानकात आणून सोडले. काही वेळाने जेवण देण्याच्या निमित्ताने २ मुलांनी तिला पुन्हा मित्राच्या खोलीवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी मुलीला बसस्थानकात सोडले आणि ते फरार झाले. ही घटना २७ जून या दिवशी घडली. १८ दिवसांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे. मुलीनेही झालेल्या प्रकरणाची वाच्यता उशिरा केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकावासनांधतेने परिसीमा गाठल्याचे दर्शवणारे उदाहरण ! |
मुंबईत विधी प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी घेतला लाभ !
पार्थ रुग्णालयाच्या आधुनिक वैद्या संगीता गायकवाड यांना अटक
१५० हिंदु विद्यार्थिनी आणि ९ हिंदु कर्मचारी यांचा शारीरिक, मानसिक आणि धार्मिक छळ केल्याचे उघड !
Pakistani ‘Grooming Gangs’: २ लाखांहून अधिक ब्रिटीश मुलींवर बलात्कार करणारे ८७ टक्के आरोपी पाकिस्तानी मुसलमान !
US Iran Talks : इस्रायलच्या लेबनॉनवरील कारवाईमुळे अमेरिका-इराण चर्चा रखडली
देवभूमी कचर्याने भरू नका ! – Foreign Women Tourist