बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !

फलक प्रसिद्धीकरता

ढाका (बांगलादेश) येथे २४ जुलैला भगवान जगन्नाथाच्या ‘बाहुडा रथयात्रे’च्या मार्गामध्ये टाइम बाँबद्वारे स्फोट घडवण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. हा बाँब न फुटल्याने आणि सुरक्षा यंत्रणांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : 

Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
https://sanatanprabhat.org/marathi/1065014.html