हिजाब घालून परीक्षा देण्याच्या याचिकेच्या सुनावणीसाठी ३ न्यायमूर्तींच्या पिठाची स्थापना होणार

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र)

सौजन्य : Bar and Bench

नवी देहली – कर्नाटकमधील सरकारी शाळांमध्ये हिजाब घालून परीक्षा देण्याची अनुमती मागणार्‍या मुसलमान विद्यार्थिनींच्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय ३ न्यायमूर्तींच्या पिठाची स्थापना करणार आहे.